होय, आपले हे म्हणणे बरोबर आहे, आपण ऑनलाइन पैसे देत असल्याने, पैसे दिल्याची रिसीप्ट आपल्या मेलवर प्राप्त होईल आणि आपल्याला 1 दिवसांच्या आत व्यवसायाची वेबसाइट बनवून मिळेल.
होय, त्यासाठी तुम्हाला dynamic website पॅकेज घ्यावे लागेल, ज्यामध्ये तुम्हाला admin panel मिळते.